डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं अपंगत्व आल्याचा दावा, तरुणाचा ९ वर्षांनंतरही संघर्ष सुरूच, नुकसानभरपाईसाठी उच्च न्यायालयात याचिका
2025-05-01 26 Dailymotion
मिरज येथील स्वस्तीयोग प्रतिष्ठान रुग्णालयातील डॉक्टरांमुळे आपल्याला कायमचं अपंगत्व आल्याचा आरोप सुधीर भोसले यांनी केला आहे.