¡Sorpréndeme!

नियोजित वेळेआधीच अजित पवारांनी कार्यालयाचं केलं उद्घाटन, पण भाजपा खासदाराच्या नाराजीनंतर पुन्हा…

2025-05-01 3 Dailymotion

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन सकाळी अजित पवार यांनी नियोजित वेळेच्या आधी केलं. त्यामुळं भाजपा नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या.