ऊस शेतीला फाटा देत 8 एकरात ड्रॅगन फ्रूटची लागवड, वर्षाकाठी पाटील बंधू कमावतायत लाखोंचा नफा
2025-05-01 96 Dailymotion
विदेशात पिकणाऱ्या फळांची मागणी आता देशभरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पाटील बंधूंनी पारंपरिक शेतीला फाटा देत ड्रॅगन फ्रुटची यशस्वी लागवड केली आहे.