¡Sorpréndeme!

JOB Majha : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांवर भरती, अर्ज कसा करायचा?

2025-04-30 0 Dailymotion

JOB Majha : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांवर भरती, अर्ज कसा करायचा?

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या : 

केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच जातनिहाय जनगणना होणार, अश्विनी वैष्णव यांची घोषणा, 
काँग्रेसची जातनिहाय जनगणनेची संकल्पना भाजपने स्वीकारल्याचा आनंद, केंद्राच्या निर्णयाला राहुल काँग्रेसचा पाठिंबा...जातनिहाय जनगणना कधी होणार स्पष्ट करावं, राहुल गांधींची मागणी... 
दिवसभरात पंतप्रधान मोदींचा बैठकांचा षटकार... काय ठरली रणनीती याबद्दल उत्सुकता...मोदींचा रशियाचा नियोजित दौरा रद्द... 
भारत आक्रमण करण्याच्या भीतीनं पाकिस्तान सरकारची घाबरगुंडी...रात्री दोन वाजता घेतली पत्रकार परिषद...नवाझ शरिफांची मुलगी मरियमनंं दिली अणुबॉम्बची धमकी... 
एनआयएचं पथक पुन्हा एकदा बैसरनमध्ये, प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे करणार 3D मॅपिंग , घटनेवेळी उपस्थित ४०० जणांच्या संपर्कात एनआयएचं पथक 
पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोच दहशतवादी होऊन करतायत घुसखोरी, तर फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती....पाकिस्तानच्या 'टेरर फॅक्टरी'ची धक्कादायक माहिती माझाच्या हाती