पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या अमानवी आणि भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तृतीयपंथी समाजाच्या वतीनं निषेध करण्यात आला.