¡Sorpréndeme!

अक्षय्य तृतीयेला दगड उचलून ठरविले जाते सालदारचे वर्षभराचे पॅकेज; माळीवाड्यात परंपरा कायम

2025-04-30 368 Dailymotion

अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. नंदुरबार शहरातील माळीवाड्यात दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दगड उचलून सालदार ठरविण्याची परंपरा आजही कायम आहे.