¡Sorpréndeme!

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सुप्रीम कोर्टाचा दणका, विखे पाटील यांच्यासह आणखी ५३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

2025-04-30 17 Dailymotion

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत आल्याचं दिसतय. शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात अनियमितता झाल्याच्या आरोपाखाली विखे पाटील यांच्यासह इतर ५३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.