¡Sorpréndeme!

Umred National Park Tigress Cubs वाघिणीच्या बछड्यांची धमाल मस्ती, उन्हापासून वाचण्यासाठी गारेगार सोय

2025-04-30 2 Dailymotion

Umred National Park Tigress Cubs वाघिणीच्या बछड्यांची धमाल मस्ती, उन्हापासून वाचण्यासाठी गारेगार सोय

उष्णता एवढी की वाघिणीच्या बछड्यांनाही पाण्यात डुंबण्याचा मोह आवरला नाही... आईने दरडवल्यानंतरही बछडे पाण्यातून बाहेर यायला तयार नाही... नागपूरच्या उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातला वाघांचा अफलातून व्हिडिओ.. नागपूर जिल्ह्यातील उमरेड क-हांडला अभयारण्यातील F-2 वाघीण आणि तिच्या पाच बछड्यांचा तलावात पाण्यात मस्तीचा व्हिडिओ  सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय... नागपुरातील वन्यजीवप्रेमी  श्वेता अंबादे यांनी हा व्हिडिओ घेतला आहे.. गोठणगाव गेटवर सफारी करताना त्यांनी हा व्हिडिओ चित्रित केला.. उष्णतेची झळ मानवाबरोबर जंगलातील वन्य प्राण्यांनाही बसत आहे.. त्यामुळे वन्य प्राणी ही तलावात व एखादा पाणवठ्यावर पाण्यात बसून असतात... F-2 वाघीण आणि तिचे बछडेही असेच पाण्यात मस्ती करत असतानाचा हा व्हिडिओ आहे... सध्या F 2 वाघीण आणि तिच्या 5 बछडे या अभयारण्यात पर्यटकांच्या आकर्षणच केंद्र ठरत आहे..