साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.