चिलारे गावाच्या शिवारात टिटवा रोडावरील शेतातील घरात गांजा सापडला. पोलिसांनी हा गांजा जप्त करुन मोठी कारवाई केली आहे.