¡Sorpréndeme!

प्रसिद्ध गायिका आशा भोसले साईचरणी नतमस्तक, जुन्या आठवणींना दिला उजाळा..

2025-04-29 4 Dailymotion

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी शिर्डीतील साई मंदिराला भेट दिली आणि बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्याबरोबर मंत्री आशिष शेलार होते.