¡Sorpréndeme!

काय आहे कोल्हापूरच्या शेळकेवाडी या गुलाबी गावाची गोष्ट? जाणून घ्या विशेष वृ्त्तांत

2025-04-29 7,216 Dailymotion

केंद्र सरकारच्या 'पंतप्रधान सूर्यघर योजना'च्या माध्यमातून जिल्ह्यात पहिलं १००% सौर उर्जेवर चालणारं गाव म्हणून शेळकेवाडीनं जगाच्या नकाशावर आपली ओळख निर्माण केली आहे.