पुण्यात बनावट नोटांचं रॅकेट उघडकीस; २८ लाखांच्या बनावट नोटा जप्त
2025-04-29 12 Dailymotion
पुण्यात बनावट नोटांचस रॅकेट उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी २८ लाखांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींना अटक केली आहे. आरोपींना २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.