जम्मू-काश्मीरमधल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.