अनाथ दिव्यांग माला बनली महसूल सहायक; कचऱ्याच्या डब्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा थक्क करणारा प्रवास
2025-04-29 21 Dailymotion
दोन्ही डोळ्यांनी दिव्यांग असलेल्या अमरावतीतल्या माला पापळकर या तरुणीनं इतिहास घडवला आहे. मेहनतीच्या जोरावर यशाची माळ प्राप्त करणारी माला इतरांसाठी आता प्रेरणास्थान ठरली आहे.