¡Sorpréndeme!

देशातील पहिल्या आधार कार्डधारक महिलेला मिळाला 'लाडकी बहीण योजने'चा लाभ; कुठं अडकले होते पैसे?

2025-04-29 15 Dailymotion

देशातील पहिल्या आधार कार्डधारक महिलेला 'लाडकी बहीण योजने'चा लाभ मिळत नसल्याचं समोर आलं होतं. पडताळणी केल्यानंतर चुकीच्या बँक खात्यात पैसे जमा होत असल्याचं दिसून आलं.