मुंबईतील एका क्रोमा शोरूमला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. यात करोडो रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे.