¡Sorpréndeme!

राजे रघुजी भोसले यांच्या तलवारीचा लिलाव, भोसले कुटुंबाने दर्शवली खरेदी करण्याची तयारी

2025-04-28 2 Dailymotion

नागपूरचे राजे रघुजी भोसले यांच्या तलवारीचा खासगी कंपनी ऑनलाईन पद्धतीनं लिलाव करणार आहे. भोसले कुटुंबाने या तलवारीची खरेदी करण्याची तयारी केली आहे.