आम्ही देश म्हणून एक आहोत व केंद्र सरकारच्याविरोधात या प्रकरणात काही टीका करणार नाही, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.