पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा पत्रात उल्लेख नाही; पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
2025-04-28 6 Dailymotion
सरकारनं सिंधू जल करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा करार रद्द संशयास्पद असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.