¡Sorpréndeme!

Navneet Rana : नवनीत राणांच्या हाती तलवार, म्हणाल्या, उनकी आंख निकाल लेंगे!

2025-04-28 1 Dailymotion

Navneet Rana : नवनीत राणांच्या हाती तलवार, म्हणाल्या, उनकी आंख निकाल लेंगे!

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या : 28 April 2025  

२६ राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये ६३ हजार कोटींचा करार, पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व 
भारत पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांकडून मदत...भारताला स्वीडननं दिलं कार्ल गुस्ताफ रॉकेट लाँचर...तर पाकिस्तानला तुर्कस्ताननं दारूगोळा पाठवल्याची माहिती... 
धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ कुठे आहे? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी गाठला असंवेदनशीलतेचा कळस, वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी 
शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावाच लागणार, फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट...तर लाँग टर्म व्हिसावर आलेल्या सिंधींना महाराष्ट्र सोडण्याची गरज नसल्याचं स्पष्ट... 
पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या उलट्या बोंबा...भारतच हल्ले घडवून आपल्या लोकांना मारतो असे तोडले तारे...तर औवैसींनी उडवली आफ्रिदीची खिल्ली... 
पाच लाखांहून अधिक पाकिस्तानी महिला भारतात, भाजप खासदार निशिकांत दुबेंचा खळबळजनक दावा... लग्न करून भारतात राहणाऱ्या महिलांना नागरिकत्व नसल्याचीही दिली माहिती