'सोशा' रेस्टॉरंटचे संचालक अविनाश भुसारी यांच्यावर गोळीबार झाला होता. तर आता अविनाश भुसारी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.