संस्थेनं २५ एप्रिल २०२५ रोजी बॉम्बे आपला १५० वा वर्धापन दिन साजरा केला. शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन भव्य दिव्य सोहळा मुंबईत पार पडला.