पहलगाममध्ये झालेली घटना हा मोठा धक्का आहे. काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देत आहेत. ते देशासाठी अतिशय धोकादायक आहे, असं शरद पवार म्हणाले.