छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रू बीम तंत्रज्ञानाच्या यंत्रणेचं उद्घाटन; मोदींमुळं देशात आरोग्य व्यवस्था मजबूत झाली - जे पी नड्डा
2025-04-27 2 Dailymotion
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते अत्याधुनिक ट्रू बीम तंत्रज्ञानाच्या यंत्रणेचं आज उद्घाटन करण्यात आलं.