वन विभागानं तयार केलेल्या कृत्रिम पाणवठ्यामुळे प्राण्यांच्या जीवाला धोका, कारण काय?
2025-04-27 37 Dailymotion
बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या नायगाव मयुर अभयारण्यात असलेल्या कृत्रिम पाणवठ्यांमध्ये अस्वच्छ पाणी आहे. त्यामुळं हे पाणी बदलावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.