¡Sorpréndeme!

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! महाबळेश्वर-पाचगणीतील वाहतुकीत बदल, नेमकं कारण काय?

2025-04-27 30 Dailymotion

महाराष्ट्राच्या नंदनवनात येणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. २ ते ४ मे दरम्यान महाबळेश्वर आणि पाचगणीतील अंतर्गत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.