¡Sorpréndeme!

फळांचा राजा आला सामान्यांच्या आवाक्यात; अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्याच्या मार्केटयार्डात आवक वाढली!

2025-04-27 11 Dailymotion

अक्षय तृतीयेला अजून तीन दिवस शिल्लक आहेत. अशातच आंबे हे स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.