प्रेम विवाह केल्याच्या रागात एका वडिलांनी आपली मुलगी आणि जावयावर गोळीबार केल्याची घटना जळगावात घडली आहे. यात मुलीचा जागीच मृत्यू झालाय.