पहलगाम दहशवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यात महाराष्ट्रातले सहा पर्यटक होते. भ्याड हल्ला करणाऱया दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.