नवी मुंबईतील तुर्भे परिसरात एका 12 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याने गुन्हा कबूल केला.