तिघा चोरट्यांचा धुमाकूळ... कोल्हापूर, कोतिघा चोरट्यांचा धुमाकूळ... कोल्हापूर, कोकण, कर्नाटकात केल्या तब्बल ३२ घरफोड्या...कण,
2025-04-26 67 Dailymotion
कोल्हापूर शहरासह कोकण आणि कर्नाटक मध्ये गेल्या चार वर्षांपासून घरफोड्या करणाऱ्या टोळक्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.