¡Sorpréndeme!

IPL दरम्यान आकाश अंबानी पाच दिवसांत दुसऱ्यांदा साईचरणी लीन, सूर्याचीही हजेरी; कारण काय, पाहा व्हिडिओ

2025-04-26 94 Dailymotion

आयपीएल मधील मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा साई दरबारी हजेरी लावलीय. यावेळी त्यांच्यासह सूर्यकुमार यादव देखील उपस्थित होता.