¡Sorpréndeme!

बाल सुधारगृहातील मुलांसाठी पहिल्यांदाच उन्हाळी शिबिर; चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनोखा उपक्रम

2025-04-26 49 Dailymotion

छत्रपती संभाजीनगरमध्ये बाल सुधारगृहात राहणाऱ्या मुलांसाठी पहिल्यांदाच उन्हाळी शिबिराचं आयोजन कलारंग संस्थेनं केलय. शिबिरातून मुलांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास अवधूत जगताप यांनी व्यक्त केला.