पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात २६ जण ठार झाल्यानंतर देशभरात संतपाची लाट उसळली आहे. शरद पवार यांनी हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना पक्षाची भूमिका मांडली.