पाकिस्तान विरोधात तीव्र रोष : अमरावती शहरातील व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद
2025-04-25 31 Dailymotion
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये भाजपासह वंशवाद परिषद, बजरंग दल यांच्यावतीनं तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.