मुख्य कारण म्हणजे अनेक ठिकाणी पाईपलाईनची गळती वाढलेली आहे. त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.