¡Sorpréndeme!

रिक्षा चालकाची मुलगी बनली राज्यातील पहिली मुस्लिम महिला आयएएस अधिकारी

2025-04-25 44 Dailymotion

यूपीएससीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात यवतमाळ जिल्ह्यातील अदिबा अहमद यांनी यूपीएससी स्पर्धेत 142 वी रँक मिळवली तर डॉ. जयकुमार आडे यांनी 300 रँक मिळवली.