पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधले काही पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत. यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेचा थरार सांगितला.