¡Sorpréndeme!

Adil Shah Died Protecting Tourister : पर्यटकांना वाचवताना आदिल हुसेन यांचं बलिदान, प्राण गमावला

2025-04-25 0 Dailymotion

Adil Shah Died Protecting Tourister  : पर्यटकांना वाचवताना आदिल हुसेन यांचं बलिदान,  प्राण गमावला

धर्म विचारून हत्या करण्याचा प्रकार हा पहलगामध्ये घडला. मात्र दुसरीकडे स्थानिक काश्मिरींनी संकटामध्ये सापडलेल्या पर्यटकांना मदत केल्याची उदाहरण सुद्धा अनेक आहेत. पर्यटकांची घोड्यावरून नेयाण करणारे आदिल सैयद हुसैन खान यांनी दहशतवाद्यांशी झटापट केली. बंदूक खेचून पर्यटकांचे जीव वाचवायचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये त्यांचा जीव गेला. हे सगळं पाहिलं त्यानंतर. सर्वात मोठा मुलगा आणि आई वडील आणि भावंडांचा एकुलता एक आधार. कुणाचातरी जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव देणाऱ्या सैयदचे कुटुंब मुळापासून हादरले बड़ा यही था कमाने वाला सबसे बड़ा ये घोड़ा चलाता था वहां पे घोड़े चलाता था क्या अपील रहेगी आपकी सरकार से क्या अपील रहेगी जिसकी जान थी वह चली गई तो क्या अपील रहे कमाने वाला यही था यही था आपको इंसाफ चाहिए. नख लावण्याचा अतिरेक्यांचा डाव आहे. एकदा का पर्यटकांनी काश्मीर कडे पाठ फिरवली तर तिथल्या तरुणांची माथी भडकवणं पाकिस्तानसाठी सोपच आहे.