सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा, फक्त आम्हाला विश्वासात घ्या : पृथ्वीराज चव्हाण
2025-04-24 11 Dailymotion
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांची भेट राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली. यावेळी त्यांनी सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असल्याचं सांगितलं.