पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संजय लेलेंचा मुलगा हर्षल (Sanjay lele Son Harshal) याने अश्रू ढाळत घटनास्थळी नेमकं काय घडलं, हे सांगितलं.