¡Sorpréndeme!

कोल्हापुरात फुटबॉल सामन्या दरम्यान प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

2025-04-24 105 Dailymotion

बुधवारी शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात पार पडलेल्या चुरशीच्या सामन्यात प्रेक्षक गॅलरीमध्ये समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.