¡Sorpréndeme!

माझ्या समोरच माझ्या वडिलांना तीन गोळ्या मारल्या...; आसावरी जगदाळेंनी सांगितली हृदय पिळवटून टाकणारी घटना

2025-04-24 71 Dailymotion

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे (Santosh Jagdale) आणि कौस्तुभ गणबोटे (kaustubh Ganbote) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.