पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर अनेकांनी आपला काश्मीर दौरा रद्द केलाय. तर, अनेकांनी आपल्या पर्यटनाचं ठिकाण बदललं आहे. कोल्हापुरातील अनेक पर्यटकांनी हल्ल्यानंतर पर्यटनाचं ठिकाण बदललं आहे.