हवामान विभागाकडून विदर्भाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, शनिवारनंतर मिळणार दिलासा
2025-04-24 6 Dailymotion
राज्यात उन्हाचा कहर सुरू आहे. विविध ठिकाणी तापमानात वाढ होऊन उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहेत. तर विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.