¡Sorpréndeme!

कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश, पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी

2025-04-24 5 Dailymotion

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू झालाय. त्यांचं पार्थिव पुण्यात दाखल झालं होतं. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.