महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यातील तिघांचं पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आलं आहे.