¡Sorpréndeme!

आता टीका-टिप्पणी करण्याची वेळ नाही, पहिल्यांदा सर्वांना सुरक्षित परत आणलं पाहिजे - सुप्रिया सुळे

2025-04-24 2 Dailymotion

काल जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. याबाबत राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.