माझे बाबा बोलले की गोळी नका मारू वगैरे आम्ही काही नाही करत होत तर तिथे माझी आई होती मागे मीच होती मीही घाबरली होती कारण ते गोळी चालवत होते मी पण बाबा सोबत होती आई पुढे बाबाला कवर करायला गेलेली पण त्यांनी बाबाच्या पोटात मारलीच गोळी मी ते घाबरून मी मी खाली झोपली मी माझ्या भावाजवळ गेली काकू जवळ गेली आई तिथेच होती तिथेच झुकली होती. मी मग नंतर मला सुचत नव्हतं मी हे सगळं बघून मग नंतर मी जिथे आडवी होती तिथे संजय काकांचं डोक होत तर तिथे रक्त होत पूर्ण मी असं माझ्या डोळ्यांसमोर अस समोर असं वाहताना बघत होती मला काही सुचत नव्हतं की हे काय चाललय नक्की इथे मला सुचत नव्हत कव्हर करण्याचा प्रयत्न केला थांबवण्याचा प्रयत्न केला त्यांना मिश्रांना वाचवण्यासाठी त्यांना मिश्रांना कवर. करत होती म्हणजे त्यांना माझ्या पुढे केलेल लोक ती मागे होती तरी सुद्धा त्यांनी बरोबर मिश्रांनाच गोळी मारली थांबत होते कोण मिस्टर फक्त बोलले की म्हणजे हेमंत जोशीला गोळी मारली त्यांनी आमच्या समोर ते बोलले की मिस्टर बोलले की गोळी नका मारू आम्ही काही नाही करत आम्ही बसतो म्हणून त्यांनी असं बोलल्यावर की लगेच त्याला पण माझ्या मिस्टरांना पण गोळी मारली आणि बोलले की तुम्ही आतंक आप लोगोने आतंकवाद लागलेलं, त्याच्या पोटाला क्चुली गोळी लागली होती, त्याला छातीत वगैरे गोळी नव्हती लागली, पण तरी सुद्धा काय माहिती, लवकर काही मबुलन्स आल्या किंवा प्रयत्न करण्यात आला उपचाराचा? आम्ही खाली येत होतो तेव्हा आम्हाला अर्धा रस्त्यावर मिलेटरी दिसत होती जाताना ते मध्ये बोलत बोलत म्हणजे जे भेटतील त्यांच्याशी बोलत बोलत जात होते. कदाचित ते म्हणत होते की चॉपर वगैरे गेलय पण एका चॉपरने काही होत नाही अजून. त्यांनाही मारले, आम्हालाही मारले असं मी ऐकल पण मी असं खरी काय बघितलं नाही कारण मी तिथे असं सिचुएशन मध्ये नव्हती की बघायला वगैरे शेवटचा प्रश्न आता काय फॅमिलीच म्हणण आहे जस त्यांनी सांगितले की कर्ता पुरुष नाही नक्कीच पण काय सरकारकडन मागणी आहे आम्हाला जस्टिस तर पाहिजेच आहे आणि होप की गव्हर्मेंट याच्यावर लवकरच लवकर एक्शन घेईल आणि तिथेही. 370 कलम हटवल्यानंतर खूप चांगली परिस्थिती आली होती, पर्यटनाच्या दृष्टीने खूप चांगली परिस्थिती आली होती, त्यामुळे जे जे लोक लहान वयापासून दहशतवादाकडे पहिले जात होते ते आता पर्यटनामुळे कमक चांगले कमवत आहेत, चांगल्या कामाने कमवत आहेत, ते काही जणांना बघवत नाही आणि त्यामुळे पर्यटन कमी. या दृष्टीने काही दहशतवादी क्रूर कर्मा जे आहेत त्यांच्या मनात हे असावं की दहशतवाद आता थोडा थोडा कमी होते आणि म्हणूनच तो जो आतंक मचाने आय हो याचा अर्थ तोच होता की आता 370 हटवल्यानंतर जी काश्मीरची स्थिती आहे ती खूप चांगली चांगली होत होती मोदींनी खूप चांगलं निर्माण केला होता पाकिस्तान काश्मीर पण अनफॉर्चुनेटली आता आम्ही मी काल श्रीनगरला गेलो होतो तेव्हा. दिल खायला दिलेल मन थोड्या वेळ आम्ही होतो तिथे एक 20-25 मिनिट होतो म नंतर आम्हाला सांगितलं की तुम्हाला पहेलगामच्या टूरिस्ट प्लेस टूरिस्ट क्लब मध्ये तुम्ही तिथे बसा आम्ही तिथेच तुम्हाला कळवू पण तिथेही आम्ही खूप एक चार पाच तास मी अस क्लूलेस बसलेलो आणि अशी लोक येत होती त्यांची सिचुएशन त्यांची सिचुएशन अजून खराब होती की काही काही जण फक्त असे एकटेच चालेले तिथे एक लेडी होती आणि तिचे दोन छोटी मुलं होती ती खूप पॅनिक होती ती खूप रडत होती तिला चक्कर वगैरे पण येत होते असे बरेच जणांचे सिचुएशन बघून मला अजून आम्हाला घाबरायला होत होतं आणि तिथे आम्ही जवळपास नऊ नऊ साडेन पर्यंत असच क्लूलेस बसलेलो तर नंतर मग रात्री आम्ही आम्हाला निघायला सांगितलेलं. मग तसं आम्हाला सकाळी कळलं की नाही न्याय हवाय न्याय हवा आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे परत असं कधी करण्याची हिम्मत नाही झाली पाहिजे.